MPSC -राज्यसेवा इंटिग्रेटेड बॅच 2025 साठी

Validity : 2 years
Description

 

MPSC - राज्यसेवा इंटिग्रेटेड बॅच (नवीन अभ्यासक्रमावर आधारित )

 

1) MPSC राज्यसेवा इंटिग्रेटेड कोर्स मधे - ( पूर्व +मुख्य+मूलाखत)

     याची संपूर्ण तयारी करून घेतल्या जाईल

2) कोर्स कालावधी  2  वर्षाचा .  Subscription असेल (म्हणजे 24 महिने विद्यार्थी हा कोर्स पाहु शकतील)

3) या कोर्स चे प्रमुख मार्गदर्शक शिवराज सर स्वतः असतील व संपूर्ण DIRECTION ACADEMY  टीम अभ्यासक्रम पूर्ण करुन देतील

4) CSAT, चालू घडामोडी, मराठी-इंग्रजी विषयावर विशेष लक्ष / भर

दिला जाईल

5) मुख्य परिक्षेची तयारी नवीन अभ्यास क्रमानुसार करुन घेतल्या जाईल.

6) नीतिशास्त्र, सचोटी व अभियोग्यता (ETHICS, INTEGRITY

& MORALITY) रूपेश  सर घेतील

7) प्रशासन / ( GOVERNANCE) शिवराज सर घेतील.

8) कला आणि संस्कृती (ART & CULTURE) घेतील.

9) भारतीय समाज ( INDIAN SOCIETY ) 

10) आंतरराष्ट्रीय संबंध / ( INTERNATIONAL RELATIONS ) 

11) संपूर्ण निबंध लेखनाची तयारी रूपेश  सर व टीम घेईल.

12)वर्षभरात कधीही COURSE JOIN करता येईल.

13)FEES INSTALLMENT मधे भरण्यासाठी EMI चा पर्याय उपलब्ध ( यासाठी ACADEMY ला कॉल करावे.)

14) FEES NON- REFUNDABLE

15) अकादमी च्या IPR policy (Intellectual property rights) अनुसार घेतलेल्या PPT अँप मध्ये पाहता येईल पण तुम्हाला स्वतःच्या फोन मध्ये SAVE करता येणार नाही. 16) लॅपटॉप वर बघू शकता

17) दर शनिवार आणि रविवार ला LIVE / DOUBT सेशन राहील .

संपर्क - 7588081242 / 8010758894 

PRICE
25000
45000
44.44% off